लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवा आणि हा लखपती; पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office RD Yojana: लाडकी बहीण योजनेच्या बऱ्याच महिलांनी पोस्टात खाते खोलून या योजनेचा लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपये जर पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवले तर ही योजना तुम्हाला लखपती बनवू शकते. भारतीय पोस्ट ऑफिसची ही आरडी योजना ग्राहकांसाठी मध्यम बचतीसाठी उपयुक्त आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

👇👇👇👇

पोस्ट ऑफिस आरडी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा

जर ग्राहकांनी आरडी मध्ये बारा महिने पैसे भरले असले तर ते त्यांच्या आरडी खात्यातील शिल्लक 50 टक्के पर्यंत कर्जासाठी पात्र असतात. आरडी योजनेत खाते उघडल्यानंतर तीन वर्षांनी कधीही त्यांचे आरडी खाते बंद करू शकतात. आयपीबीपी मोबाईल बँकिंग अँप द्वारे ऑनलाईन रक्कम भरण्याची सुविधा आहे. पोस्ट ऑफिसच्या या आरटीओ योजनेत लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये दरमहा टाकले तर लाडक्या बहिणी लवकरच लखपती झाल्याशिवाय राहणार नाहीत. पोस्ट ऑफिस आरडी योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

👇👇👇👇

पोस्ट ऑफिस आरडी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा

आरडी योजनेचे वैशिष्ट्ये

या योजनेत कमीत कमी 100 रुपये भरून खाते उघडले जाते. या योजनेअंतर्गत दरमहा पैसे भरा आणि पाच वर्षांनी व्याजासहित रक्कम मिळवा. तीन वर्षानंतर खाते मुदतपूर्व बंद करता येते. खाते काढून एक वर्षानंतर 50% कर्ज सुविधा उपलब्ध होते. भारतीय डाक विभागाच्या बचत खात्याद्वारे आपोआप दरमहाप्ता आरडी योजनेत जमा होण्याची सोय आहे. Post Office RD Yojana

👇👇👇👇

पोस्ट ऑफिस आरडी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा

आरडी योजनेची पात्रता

👇👇👇👇

पोस्ट ऑफिस आरडी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा

सध्याचा व्याजदर काय?

या योजनेअंतर्गत सध्या वार्षिक व्याजदर 6.70% आहे. वृद्ध नागरिकांसाठी व्याजदरामध्ये वाढ होते. पोस्ट ऑफिस मध्ये आरडी योजनेचा व्याजदर 6.70% वार्षिक आहे. यावेळेस दराला वार्षिक चक्रवाढ व्याजदर देखील म्हणतात. पोस्ट ऑफिस मध्ये आरडी मुदतीपूर्वी मोडली जाऊ शकते. पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेबद्दल अधिक माहितीसाठी जवळील पोस्ट ऑफिस मध्ये भेट द्या.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment