शेतकऱ्यांचा नाद नाय करायचा! पक्षाने ज्वारी खाऊ नये म्हणून केला भन्नाट जुगाड; व्हिडिओ पहा इथे… January 29, 2025 by krushnA WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Farmer Desi Jugad Video: भारतातील सर्वात जास्त नागरिक कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. येथील शेतकऱ्यांचा जुगाडाच्या बाबतीत कुणी हात धरू शकत नाही. भारतामध्ये अनेक लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत. मात्र अनेक भारतीय शेतकरी अजूनही प्रगत क्षेत्रांचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. त्यामुळे पिक उत्पादन कमी प्रमाणात हाती येते. कमी पीक उत्पादनाची इतर कारणेही असू शकतात. मात्र शेतकऱ्यांसाठी एक अतिशय त्रासदायक समस्या म्हणजे पक्षी वन्य प्राण्यापासून पिकाचे होणारे नुकसान. पक्ष आणि प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान हे पीक उत्पादनाला मोठा अडथळा आणते. मात्र पक्षांना प्राण्यांना पिकावर हल्ला करण्यापासून रोखणे हे फक्त शेतकरीच करू शकतात. यासाठी उपलब्ध असणारी उपकरणे देखील खूप महाग आहेत. तुम्हीही याच त्रासातून जात असाल तर आता टेन्शन घेऊ नका कारण एका शेतकऱ्याने एकही रुपये खर्च न करता पिकावरील पक्षी पळवण्यासाठी जबरदस्त जुगाड तयार केले आहे. याचा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांचा नादच नाही करायचा. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा जुगाडांच्या बाबतीत भारतीय नागरिकांचा हात कोणी धरू शकत नाही. आपल्याकडे लोकांना प्रत्येक गोष्टीत जुगाड शोधायची सवय आहे. त्यामुळे दररोजच्या वस्तू पासून अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींपासून जुगाड तयार करता येतात. भारतीय जुगाडांची बराबरी कोणीच करू शकत नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असतील जे तुम्हाला आश्चर्यचकित देखील करतात. अशातच शेतकरी कशातच मागे नाहीत, हल्ली शेतीच्या कामासाठी अनेक प्रकारचे जुगाड वापरले जातात. यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतो आणि पैसाही देखील वाचतो. शिवाय शेतीचं काम हे योग्य पद्धतीने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्याने ज्वारीच्या पिकावर बसणारे पक्षांसाठी भन्नाट जुगाड तयार केले आहे. या शेतकऱ्याने पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पिकाच्या टोकावर लावल्या आहेत. यावेळी जेव्हा वारा येतो तेव्हा या बाटल्या एकमेकांवर आदळतात आणि त्या आवाजाने पक्षी पिकाकडे येत नाहीत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हा जुगाड तयार करू शकता. या जुगाडाला तोड नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा नाद करायचा नाही. Farmer Desi Jugad Video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा शेतकरी वर्षभर शेतात घाम गाळत असतात. आणि आपल्या घामातून पिक उभी करत असतात. आणि शेतकऱ्याच्या घामापासून उत्पन्न झालेल्या या पिकांचे नुकसान रान डुकरासारखे प्राणी करतात. शेतीच्या सुरक्षेसाठी देशी जुगाड करण्यात शेतकऱ्याचा हात कुणी धरू शकत नाही. अनेक शेतकरी पक्षांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्ती वापरत असतात. अशाप्रकारे अनेक शेतकऱ्यांनी पक्षापासून आपल्या पिकाचे संरक्षण देशी जुगाडा मधून केले आहे. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा