दिल दहलाने वाला व्हिडिओ; विहिरीतील सापाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पहा येथे…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Snake Viral Video: सोशल मीडियावर तुम्ही अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झालेले पहिले असतील. यामधील काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात. तुम्ही अनेक मनोरंजनाचे व्हिडिओ पाहिले असतील तर अनेक आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर विहिरीतील सापाचा रेस्क्यू करताना हा व्हिडिओ जबरदस्त व्हयरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. साप हा खूप विषारी प्राणी आहे त्याच्या एकादंशात तो चांगल्या चांगल्या पाणी पाजू शकतो. त्यामुळे अनेक वेळा आपण साप पाहून खूपच घाबरतोत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक सर्पमित्र विहिरीतील सापाला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये तो साप कशाप्रकारे त्याच्यावर आक्रमण करतो ते पाहून तुमच्या अंगावर देखील काटा आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तो साप विहिरीतील एका वेळात बसलेला आहे. दरम्यान एक व्यक्ती विहिरीत दावा बांधून उतरते. आणि त्या सापाला बिळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. बिळातून बाहेर येतात तो साप त्या व्यक्तीवर हल्ला करतो.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर तो साप विहिरीतील पाण्यात पडतो. पाण्यातील साप पकडण्यासाठी सर्पमित्र एका काटेरी फांदीला दावे बांधून पाण्यात फांदी सोडतो. साप त्या फांदीवर चढतो त्यानंतर ती फांदी पाण्यातून वर काढली जाते. विहिरीतून वर आल्यानंतर साप पुन्हा एकदा सर्पमित्रांवर आक्रमण करतो. शेवटी सर्पमित्र त्या सापाला एकदम सुरक्षित रित्या पकडून एका बरणीमध्ये भरतो. मात्र या रेस्क्यू ऑपरेशनचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित नक्कीच व्हाल. Snake Viral Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान हा व्हिडिओ instagram वर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला अगदी काहीच वेळात तीन मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेक लोकांनी लाईक देखील केले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सापाच्या अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment