‘या’ अपात्र लाडक्या बहिणींना 9,000 रुपये परत द्यावे लागणार, सरकारने काय निर्णय घेतला पहा?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana: महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एक हाती सत्ता मिळवता आली. ही योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरली व महिलांच्या मताच्या जोरावर महायुतीचे सरकार स्थापन झाले. निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला. आता सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू केली आहे. या छाननीत अनेक अर्ज बाद केले जाणार आहेत.

👇👇👇👇

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्याचबरोबर आता अपात्र महिलांना या योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळणे बंद होणार आहे. त्याचबरोबर अशा महिलांना याआधी दिलेले नऊ हजार रुपयाचा लाभ परत करावा लागू शकतो. अशा चर्चा प्रसार माध्यमात द्वारे प्रसारित केल्या जात आहेत. मात्र यावर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मोठे विधान केले आहे. लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना याआधी दिलेले सर्व पैसे परत करावे लागणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.

👇👇👇👇

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यावर अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अपात्र महिलांना यापुढे 1500 रुपयांच लाभ मिळणार नाही, मात्र याआधी दिलेले पैसे त्यांच्याकडून परत घेतले जाणार नसल्याचे प्रसार माध्यमाशी बोलताना मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. यामुळे अपात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. Mazi Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाल्या आदिती तटकरे?

आदिती तटकरे म्हणाल्या की, सरकार किंवा प्रशासनाने कोणत्याही लाडक्या बहिणीकडून कोणतेही कागदपत्रे मागितले नाहीत. किंवा कोणत्याही लाडक्या बहिणीच्या घरी व्हेरिफिकेशन साठी सरकारच्या वतीने कोणी गेले नाही. ज्या भागातून तक्रारी आल्या तेथेच फेर तपासणी करण्यात आली आहे. कुठेही सरसकट अर्जाची छाननी केली जाणार नाही. ज्या लाडक्या बहिणी फिर तपासणीत अपात्र ठरले आहेत त्यांच्याकडून कोणतेही पैसे परत घेतले जाणार नाहीत. त्यांच्या अर्ज बाद होतील त्यांना या पुढच्या योजनेचा लाभ मिळणार नाही. अनेक महिलांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज भरले होते. काही महिलांचे अर्ज पहिल्या दोन टप्प्यात होते. प्रत्येक सरकारी योजनेत दोन-तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी व्हेरिफिकेशन होत असते. त्यामुळे ही गोष्ट काय नवीन आहे.

👇👇👇👇

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या महिला अपात ठरल्या त्यांच्याकडून कोणतीही रक्कम वसूल केले जाणार नाही. त्यांच्यावर कोणतेही कारवाई केली जाणार नाही. फक्त त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यांना या पुढच्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही असे मंत्री अतिथी तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. शासनाने कोणताही लाभ परत घेतला नाही जे पैसे महिलांनी परत केले आहेत ते स्वतःच्या मर्जीने केले आहेत. ज्या ज्या महिलांनी योजना नको अशा अर्ज दिले आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे त्यामुळे त्यांच्या फेरफडताळणीनंतरच पुढचे पाऊल उचलले जाईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment