तुरीला भविष्यात किती दर मिळणार? जाणून घ्या तुरीचा बाजार भाव सविस्तर…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Bajar Bhav: मागील महिन्यात तुरीचे दर 9000 रुपये प्रति क्विंटल होते मात्र सध्या तुरीच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे. सध्या बाजारात तुरीचे दर सात हजार रुपये पर्यंत आहेत. व्यापारी आणि शेतकरी यांचे म्हणणे आहे की येत्या काही दिवसात परिचय दर आणखीन घसरून शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादन घरात साठवून ठेवण्यास भाग पडत आहे. तुरीच्या मोठ्या उत्पादनामुळे बाजारात पुरवठा प्रचंड आहे. अनेक बाजार समितीमध्ये दररोज वीस ते पंचवीस हजार क्विंटल तुरीची आवक होत आहे.

👇👇👇👇

आजचे तूरीचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांना हमीभावावर तुर विक्री करता येत नाही. अशा परिस्थितीत तुरीच्या दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मागील तीन ते चार वर्षात सोयाबीनच्या दरात फारशी सुधारणा झाली नाही सोयाबीनचे उत्पादन वाढण्यासाठी शेतकऱ्यांना जागा मिळत नसल्याने आता तुरीसाठी जागा शोधावी लागणार आहे. नोव्हेंबर महिन्यात तुरीचे भाव 9,000 च्या आसपास होते. परंतु त्यानंतर बाजारात तुरीची आवक वाढल्यामुळे भाव जोरात ढासळले आहेत.

👇👇👇👇

आजचे तूरीचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या तुरीचे दर 6000 ते 7000 दरम्यान आहेत. काही बाजार तज्ञांचे मत आहे की आगामी काळात विदर्भातील तुरीच्या उत्पादनात वाढ होईल त्यामुळे तुरीच्या दरात आणखीन घट होण्याची शक्यता आहे. संक्रातीनंतर बाजारामध्ये तुरीचे दर आणखीन घसरले आहेत. डिसेंबर महिन्यात आठ हजार रुपये पर्यंत असलेले दर जानेवारी महिन्यात सहा ते सात हजार दरम्यान येऊन पोहोचले आहेत. Tur Bajar Bhav

👇👇👇👇

आजचे तूरीचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांचा अंदाज आहे की हे दर आणखीन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हमीभाव केंद्र सुरू झाले नाही तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर चांगला भाव मिळण्याची आशा खूपच कमी आहे. आता शेतकऱ्यांसाठी एकच उपाय उरला आहे तुरीची थप्पी घरात साठवून ठेवणे. त्यावर औषध फवारणी आणि बाजारात दर कधी वाढतील याची वाट पाहणे. पण येत्या काही महिन्यात दरात सुधारणा होण्याची आशा खूपच कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली तूर घरातच साठवून ठेवावी असा सल्ला बाजार अभ्यासक यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment