फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात घसरण! जाणून घ्या नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत काही ना काही बदल होत असतो. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण झाली आहे. या बातमीने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. मात्र अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात घसरण झालेली आहे. 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किमती सात रुपयांनी घसरल्या आहेत. असे असले तरी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

एक ऑगस्ट 2024 पासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. या बदलानंतर आज एक फेब्रुवारीपासून दिल्लीत 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1797 रुपये झाली आहे. पूर्वी ती 1804 एवढी होती. कोलकत्ता मध्ये 1911 वरून 1907 रुपये झाली आहे. मुंबई शहरामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1749.50 रुपयांना उपलब्ध आहे. पूर्वी ती 1756 रुपयांना उपलब्ध होती. त्याचबरोबर चेन्नई शहरांमध्ये आज एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1959.50 रुपये एवढी आहे. LPG Gas Cylinder Price

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

व्यावसायिक गॅस सिलेंडरचे नवीन दर

शहरदिल्लीमुंबईकोलकत्ताचेन्नई
व्यावसायिक गॅस सिलेंडरचे नवीन दर1797 रुपये1749.50 रुपये1907 रुपये 1959.50 रुपये
व्यावसायिक गॅस सिलेंडरचे जुने दर1804 रुपये1756 रुपये19111966 रुपये

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर

दरम्यान घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये सध्या 14 किलो एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 803 रुपये आहे. लखनऊ शहरांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 840.50 आहे. मुंबई शहरांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 802.50 रुपये आहे. चेन्नई शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 818.50 रुपये आहे. कोलकत्ता मध्ये एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 229 रुपये एवढी आहे.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

तेल कंपन्या दर महिन्याला बदलतात एलपीजी गॅस सिलेंडरचे दर

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या दरामध्ये होणारे बदल आणि इतर घटनांच्या आधारे तेल कंपन्या नियमितपणे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करत असतात. डिसेंबर मध्ये तेल कंपन्यांनी 19 किलो एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दारात 62 रुपयांची वाढ केली होती. आता या महिन्यातील बदलांमुळे व्यावसायिक आस्थापने आणि लहान व्यवसायावर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. जे व्यवसाय एलपीजी गॅस सिलेंडरवर अवलंबून असतात त्यांच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment