चिमुकलीने केला जबरदस्त लावणी डान्स; चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स पाहून नजर हटणार नाही..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lavani Dance Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण डान्स करताना आपण पाहिले असतील. सध्या अशाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुकली लावणी सादर करताना दिसत आहे. या चिमुकलीने लावणी डान्स मध्ये जबरदस्त परफॉर्मस दिला आहे. सध्या या चिमुकलीचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक चिमुकली स्टेजवर लावणी सादर करताना दिसत आहे. तिने नऊवारी साडी परिधान करून महाराष्ट्रीयन लुक मध्ये अतिशय सुंदर लावणी सादर केली आहे. मी मदन मंजिरी सुबक ठेगणी लखलखते सुंदरी या मराठी मोळी गाण्यावर तिने सुंदर नृत्य केले आहे. ती मुलगी इतकी सुंदर नृत्य करत आहे की तिचा डान्स पाहून तुमची नजर एक क्षणभरही हटणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Lavani Dance Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा लावणी डान्स इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेला असून या व्हिडिओला काहीच वेळात अनेक व्ह्यूज आणि लाईक मिळाल्या आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे नेत्राची लावणी पाहिली पार्टला छान प्रतिसाद दिलाला म्हणून हा दुसरा पार्ट लावणीचा कसा वाटला सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक उदाहरणे आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले आहे काही एक्स्प्रेशन आहेत बाप खूप छान नसते मुलगी. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे आभार त्या आई वडिलांचे, आणखीन एका युजरने लिहिले आहे मूर्ती लहान पण कीर्ती खूपच महान आहे चिमुकलीची, अनेक युजरने आपली प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment