लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांवर कारवाई करणार? आदिती तटकरेंनी सांगितले स्पष्ट..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. सरकार अर्जदाराचे खूप छान आणि करत असून त्यांची चुकीची माहिती आढळल्यावर त्यांवर कारवाई केली जात आहे. Ladki Bahin Yojana Scheme

या महिलांच्या अर्ज होणार कायमचे बाद;

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. राज्यातील दोन कोटी पेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत जुलै ते जानेवारी अशा सात महिन्याचे एकूण दहा हजार पाचशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महिलांनी चुकीची माहिती भरून अर्ज केले आहेत. एवढेच नव्हे तर काही महिलांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेर राज्यातील असून देखील या योजनेसाठी अर्ज केले आहेत. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याची माहिती समोर येताच प्रशासनाने यावर कठोर भूमिका घेतली आहे. अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्याची चौकशी होणार असून त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे.

या महिलांच्या अर्ज होणार कायमचे बाद;

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले आदिती तटकरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदी करण्याचा गैरवापर हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनात आला आहे. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलीसात गुन्हा देखील दाखल झाला होता. सादर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक सुद्धा ही सन्मान निधी झाला नसून दखल चौकशी करून त्यांच्यावर क** कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. महिला व बालविकास विभाग अर्जदाराच्या छाननी बाबत अत्यंत सज्ज असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करण्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे अशा अदिती तटकरे यांनी ट्विट करून सांगितले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment