महिलांसाठी बजेटमध्ये महत्त्वाची घोषणा; जाणून घ्या महिलांना काय मिळणार फायदा?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Budget 2025 for Women: आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. दरम्यान या अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आले आहेत. महिला उद्योजिका घडवण्यासाठी सरकारने खरंच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यात शेतकरी क्रेडिट कार्डची लिमिट वाढवण्यात आली आहे. बिहार साठी मखाना बोर्डाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर कामगारांसाठी सुद्धा अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर देशातील महिलांसाठी सुद्धा या बजेटमध्ये बरेच काही निर्णय घेण्यात आले आहेत. या बजेटमध्ये महिला आणि शेतकरी आणि मंजुरांसाठी काय आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

👇👇👇👇

अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणत्या घोषणा झाल्यात जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकार महिलांसाठी दहा हजार कोटी रुपयांचे योगदान देऊन स्मार्ट ॲप साठी फंडची व्यवस्था करेल. सरकार पहिल्यांदाच पाच लाख महिला एससी आणि एसटी उद्योजिका घडवण्यासाठी दोन कोटी रुपये कर्ज देत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना बिना गॅरटी सहजपणे लोन मिळेल. जेणेकरून त्या पैशातून महिला छोटा आणि मध्यम आकाराचा व्यवसाय सुरू करू शकतील. सरकारच्या या योजनेत महिलांना पाच वर्षासाठी दोन कोटी रुपये टर्म लोणची सुविधा देण्यात आली आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपयापर्यंत कर्जाचा फायदा मिळणार आहे. महिलांना उद्योग वाढवण्यासाठी डिजिटल ट्रेनिंग मार्केटिंग सपोर्ट आणि सरकारी योजनेसोबत जोडण्याची संधी दिली जाईल.

👇👇👇👇

अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणत्या घोषणा झाल्यात जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी काय आहे बजेटमध्ये

बजेटमध्ये शेतकरी क्रेडिट लिमिट तीन लाखावरून पाच लाख पर्यंत वाढवण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की युरिया उत्पादनात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी सरकार बंद पडलेले तीन युरिया प्लांट पुन्हा सुरू करणार आहे. युरिया पुरवठा वाढवण्यासाठी आसामच्या नामरूप येते 12.7 लाख मॅट्रिक टन वार्षिक क्षमतेचा प्लांट लावला जाणार आहे. जेणेकरून युवराजचे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आणखीन सोपे होईल. Budget 2025 for Women

👇👇👇👇

अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणत्या घोषणा झाल्यात जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

बजेटमध्ये कामगारांसाठी काय?

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांना ई श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून ओळखपत्र देण्यात येणार आहे. पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा दिली जाईल. जवळपास एक कोटी कामगारांना याचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना आरोग्यासाठी आर्थिक खर्च करण्यास मदत होणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment