Viral Video: नमस्कार मित्रांनो, या सोशल मीडियाच्या काळात अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ मनोरंजनासाठी असतात तर काही व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करतात. या कलियुगात माणूस आपली माणुसकी विसरून चालला आहे. अनेक लोक माणुसकी सोडून अमानुषपणा करण्यास प्रवृत्त होत आहेत. आपण अनेक बातम्या ऐकले असतील यामध्ये बलात्कार रेप खेड काढणे अशा अनेक घटना घडत असतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये देखील अशीच काही घटना घडली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलींची बस कंडक्टरने चक्क छेड काढली आहे. त्यानंतर त्या विद्यार्थिनींनी जे केलं ते पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
👇👇👇👇
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक बस रस्त्यावर उभी आहे. आणि त्या बसचा कंडक्टरला शाळेतील विद्यार्थिनी कानसाळत आहे. दरम्यान घडलं असं की, मुलगी बसणे शाळेत जाण्याचा प्रवास करत होती. आणि च्या बस मध्ये जात होती त्या बस कंडक्टरने त्या मुलीची छेड काढली. त्यानंतर त्या मुलीने झाशीच्या राणीचा अवतार घेऊन बस थांबवले आणि त्या कंडक्टरला चांगलाच चोप दिला. त्या नराधमाला आयुष्याची पूर्ण अक्कलच घडून आणली. हा व्हिडिओ तिथले का प्रवासाने रेकॉर्ड केला आहे आणि सोशल मीडियावर टाकला आहे. या व्हिडिओ मधून एक गोष्ट समजते जर कोणी मुलींची छेड काढत असेल तर मुलींनी देखील न घाबरता बिनधास्तपणे त्याला कानसाळाल्याशिवाय सोडू नये.
👇👇👇👇
दरम्यान ती विद्यार्थिनी या कंडक्टरला जाब विचारताना देखील दिसत आहे. विद्यार्थिनी म्हणत आहे “तुझ्या पोरीची छेड कुणी अशी काढली तर काय करशील. परत जर भर रस्त्यात दिसलास तरी कानफडीन तुला, बांगड्या भर आणि ड्युटी कर, अशी सेवा करतोस का प्रवाशांची, बोलो तुला ज्याला बोलायचं त्याला” या प्रकारचे उद्गार यावेळी त्या रणरागिणनी काढले. Viral Video
👇👇👇👇
हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर पोस्ट केला गेला आहे. दरम्यान ह्या व्हिडिओला अनेक व्ह्यूज आणि लाईक मिळत आहेत. हा सर्व प्रकार घडताना आजूबाजूला प्रवासी देखील उभा असताना दिसत आहेत. मात्र त्या मुलीचा रुद्रावतार पाहून कोणीही मधी आले नाही. या व्हिडिओला अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे व्यवस्थित कार्यक्रम केलास दीदी, वारे रणरागिणी प्रत्येक मुलीने हे शिकायला पाहिजे, माझा स्वतःचा अनुभव आहे मुली कशा बघतात बस मध्ये माझी चेष्टा करतात फालतुगिरी करतात त्यावेळी मी असं वागलं तर चालेल का?, लय भारी दीदी, मस्त एक नंबर अजून तुडवायचा होता याला चांगला चप्पलने, अशी वाघीण प्रत्येकाच्या घरात पाहिजे अशा अनेक कमेंट या व्हिडिओला आल्या आहेत.
👇👇👇👇