Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे अनेक महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. या योजनेअंतर्गत 26 जानेवारीला जानेवारी महिन्यापर्यंत दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा केले गेले आहेत. यानंतर फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणींना या योजनेचा वाढीव हप्ता मिळेल का? असा प्रश्न महिलांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
फेब्रुवारी महिन्यात फक्त याच महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे;
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महिलांना फेब्रुवारी महिन्यात किती रुपये मिळणार?
फेब्रुवारी महिन्यात फक्त याच महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे;
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
फेब्रुवारी महिन्यात फक्त याच महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे;
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेतून या महिला होणारा अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी काही पात्रता निकष ठरवण्यात आलेले आहेत. ज्या महिला यांनी कशात बसत नाहीत त्यांना अपात्र ठरवले जाणार आहे.
- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावी.
- लाभार्थी महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
- सरकारी विभागात नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
- महिलेने इतर कोणत्याही सरकारी योजनेचा आर्थिक लाभ घेतला असल्यास त्या महिला अपात्र ठरवल्या जाणार आहेत.
- महिलाच्या कुटुंबातील सदस्यांकडे ट्रॅक्टर सोडून इतर कोणतेही चार चाकी वाहन असेल तर त्या महिला अपात्र आहेत.