या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले 10,500 रुपये; तुम्हाला किती मिळाले? January 25, 2025 by krushnA WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्र सरकारच्या लाडके बहिण योजनेअंतर्गत महिलांना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत. लाडकी बहिणी योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. लवकरच या योजनेच्या हप्त्याची रक्कम 2100 रुपये होणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिलेले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत सात हप्ते देण्यात आले आहेत. या महिलांच्या खात्यात दहा हजार पाचशे रुपये जमा; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महिलांना एकूण दहा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत. एकूण सात हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना ज्या महिन्यापासून फॉर्म भरले आहेत त्या महिन्यापासून पैसे मिळाले आहेत. Ladki Bahin Yojana Scheme या महिलांच्या खात्यात दहा हजार पाचशे रुपये जमा; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा ज्या लाडक्या बहिणींनी जुलै महिन्यात अर्ज केले आहेत त्यांना एकूण दहा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत. तर ज्या महिलांनी ऑक्टोबर सप्टेंबर नंतर अर्ज भरले आहे. त्यांना एकूण नऊ हजार रुपये देण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. ऑक्टोबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना चार महिन्याचे पैसे देण्यात आले आहेत या महिलांना 6000 रुपये मिळाले आहेत. या महिलांच्या खात्यात दहा हजार पाचशे रुपये जमा; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता दिला गेला आहे. 26 जानेवारी म्हणजेच उद्यापर्यंत सर्व महिलांना पैसे दिले जातील. परंतु हे पैसे आता 26 जानेवारी पर्यंत दिले जातील. लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पैसे आले का नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. तुम्ही मोबाईल बँकिंग ऐप वर जाऊन अकाउंट मध्ये किती पैसे आले हे तपासू शकता. किंवा तुम्हाला पैसे डिपॉझिट झाल्यावर मेसेज येईल. जर तुम्हाला मेसेज येत नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का नाही याची स्थानिशा करून घ्या. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले 10,500 रुपये; तुम्हाला किती मिळाले?”