👇👇👇👇
पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला आहे का नाही कसे तपासावे?
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना एसएमएस प्राप्त होतो. जर तुम्हाला मेसेज येत नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही का नाही याची खात्री करू शकता. तुम्ही तुमच्या ऑनलाईन बँकिंग च साह्याने देखील या योजनेचा लाभ मिळाला आहे का नाही हे तपासू शकता. त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लाभार्थी यादी तुमचे नाव आहे का नाही हे देखील तुम्ही तपासू शकता.
1 thought on “या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 19 व्या हप्त्याचे 2,000 रुपये; तारीख आणि वेळ जाहीर?”