नवरदेवाने स्वतःच्याच लग्नात केला “चोली के पीछे क्या है” गाण्यावर असा डान्स; पाहून मुलीच्या वडिलांनी मोडलं लग्न


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: भारतात लग्न म्हटलं की संगीत आणि डान्स आलाच, प्रत्येक लग्नात हे सर्वात जास्त प्रमाणात केलं जात आहे. प्रत्येक लग्नात डान्स हा परमनंट आहे. पण सध्या समोर आलेल्या या बातमीत दिल्लीतील एका लग्नात नवरदेवाने एका सुप्रसिद्ध बॉलीवूड गाण्यावर डान्स केला आणि तो त्याला चांगलाच भवला. नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी लग्नात चोली के पीछे क्या है या सुप्रसिद्ध गाण्यावर डान्स केला. पण नवरीच्या वडिलांना हे आवडलं नाही त्यांनी चक्क लग्नच मोडले.

👇👇👇

डान्स व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार नवरदेवाचे वरात नवी दिल्ली येथील लग्न सोहळ्याच्य ठिकाणी पोहोचली. यावेळी नवरदेवाच्या मित्रांनी त्याला वरातीत वाजत असलेल्या बॉलीवूड चित्रपटातील सुप्रसिद्ध गाण्यावर डान्स करण्यास आग्रह केला. नवरदेव ही मित्रांबरोबर वरातीत नाचू लागला. पण हा डान्स नवरीच्या वडिलांना आवडला नाही, त्यांनी चक्क लग्न मोडवण्याचा निर्णय घेतला. याबाबत नवभारत टाइम्स ने वृत्तपत्रात माहिती दिली आहे. Viral Video

👇👇👇

डान्स व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नवरदेवाचे वागणे हे चांगले नसल्याची टीका करत मुलीच्या वडिलांनी लग्नाच्या पुढील विधी करण्यास नकार दिला. एवढेच नाही तर नवरदेवाच्या आशा वागण्यामुळे त्याच्या कुटुंबाचा अपमान झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा सगळा प्रकार पाहून वधूला अश्रू अनावर झाल्याचे पाहयला मिळाले, यावेळी नवरदेवाने मुलीच्या वडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले. मिळालेल्या माहितीनुसार लग्न मोडल्यानंतरही वडिलांचा राग थांबला नाही, त्यांनी त्यांची मुलगी आणि नवरदेवांच्या कुटुंबात कोणतेही संबंध ठेवण्यास सक्त मनाई केली आहे.

👇👇👇

डान्स व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान या घटना सोशल मीडियावर व्हायरल झाले असून एक स्वर अनेकांनी याबद्दल पोस्ट केले आहेत. अनेकांनी मुलींच्या वडिलांनी योग्य निर्णय घेतला अन्यथा हा डान्स दररोज पहावा लागला असता असे म्हटले आहे. तर अनेक युजरने माझ्या लग्नात जर तुम्ही चोली के पीछे वाजवलं तर मी देखील नाचेल अशी कमेंट केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात उत्तर प्रदेश मधील एका नवरदेवाने जेवण वाढवण्यास उशीर झाल्यामुळे लग्न मोडले होते. मात्र त्याच दिवशी त्यांनी दुसऱ्या मुलीशी लग्न देखील केले होते. मात्र वधूच्या कुटुंबीयांनी पोलीस तक्रार दाखल केली आणि लग्नाच्या तयारीसाठी सात लाखाचा खर्च झाला तर दावा केला होता. अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर अनेक व्हायरल होत आहेत.

👇👇👇

डान्स व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “नवरदेवाने स्वतःच्याच लग्नात केला “चोली के पीछे क्या है” गाण्यावर असा डान्स; पाहून मुलीच्या वडिलांनी मोडलं लग्न”

Leave a Comment