शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा! रानडुकरासाठी केलं खतरनाक जुगाड; व्हिडिओ पहा येथे January 25, 2025 by krushnA WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Viral Desi jugad: जुगाडाच्या बाबतीत भारतीय लोकांचा हात कोणीच दरू शकत नाही. आपल्याकडे लोकांना प्रत्येक गोष्टीत जुगाड करण्याची सवय आहे. त्यामुळे दररोजच्या वस्तू पासून अनेक छोट्या छोट्या गोष्टीपासून नवनवीन जुगाड आपण तयार करत असतो. भारतीयांच्या जुगाडीची बरोबरी कोणी करू शकत नाही. या संदर्भात सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठा व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होत असतात जे तुम्हाला आश्चर्याच्यात करतात. अशातच शेतकरी जुगाडी बाबतीत मागे नाहीत. यात हल्ली शेतीच्या कामासाठी अनेक प्रकारचे जुगाड वापरले जातात. या छोट्या मोठ्या जुगाडांमुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतो आणि पैशाचा फायदा देखील होतो. शिवाय शेती कामाची योग्य पद्धतही समोर येते. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा सध्या अनेक शेतकऱ्यांना रानडुकरांनी परेशान केले आहे. रानडुकरा पासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे टेक्नॉलॉजी शेतकरी वापरत आहेत. अशाप्रकारे एका शेतकऱ्याने रानडुकरापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी एक धासू जुगाड शोधले आहे. ज्यामुळे रानडुकरच काय कोणताही प्राणी किंवा माणूस घाबरून पळून जाईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असा काय जुगाड केला आहे शेतकऱ्याने? तर या शेतकऱ्याने मध्यरात्री शेतात मोठमोठ्यानं ताशा वाजवला आहे. Viral Desi jugad 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा या ताशाच्या आवाज असा काही सगळीकडे घुमत आहे की एखादा माणूस आहे एकूण पळून जाईल. तसेच हा आवाज ऐकून रानडुक्कर घाबरून अजिबात शेतात येणार नाही. शेतकऱ्यांच्या शेतात पिक डोलाने उभे असतात मात्र रानडुक्कर येऊन सर्व पिकाचे नासधस करते. शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी चांगले पीक येणे आवश्यक असते. शेतकऱ्यांनी यावर्षी चांगले पिक येईल या आशेने शेतात खूप मेहनत घेतलेली आहे. मात्र रानडुकरे शेतात घुसून धान्याचे नुकसान करीत आहेत. यावरच शेतकऱ्याने एक जबरदस्त जुगाड केला आहे. या दुगाराचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील म्हणाल शेतकऱ्यांचा नाद नाय करायचा. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा प्रत्यक्ष शेतकरी वर्षभर शेतात घाम गाळून पीक उभा करत असतात आणि रानडुकरे सारखे प्राणी अवघ्या काही वेळात सर्व पिकाचे नुकसान करतात. शेतीच्या सुरक्षेतेसाठी देशी जुगाड करण्यात शेतकऱ्याचा हात कोणी धरू शकत नाही. अनेक शेतकरी पक्षापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे युक्ती वापरतात, सध्या अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्याने पक्षांना रोखण्याचे जुगाड शोधून काढले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ instagram वर शेअर करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या या देशी जुगाडला अनेक लोकांनी व्ह्यूज आणि लाईक दिले आहेत. अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा