लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारी महिन्याचे पैसे खटाखट जमा; तुम्हाला आला की नाही?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Update: लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. जानेवारी महिन्याचे 1500 रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात झालेले असून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत व उर्वरित महिलांच्या खात्यात आज संध्याकाळपर्यंत सर्व पैसे जमा होणार आहेत.

या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे जमा;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. दरम्यान या योजनेअंतर्गत 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र हे 2100 रुपये कधीपासून देण्यात येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्याने त्यांना आनंद झाला आहे. काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असले तरी संध्याकाळपर्यंत सर्व महिलांना पैसे खटाखट मिळणार आहेत.

या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे जमा;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेत 26 जानेवारी पर्यंत सर्व लाभार्थी महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे सरकारने सांगितले होते. हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु काही महिलांचे पैसे आज संध्याकाळपर्यंत येतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी पैसे आले नाहीत म्हणून काळजी करायची गरज नाही त्यांना देखील संध्याकाळपर्यंत पैसे मिळून जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यात सात हप्त्याचे एकूण दहा हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत.

या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे जमा;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न संभ्रम महिलांमध्ये निर्माण झाले होते. 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीला महिलांना पैसे दिले जातील असे सांगण्यात आले होते. मात्र जानेवारी महिन्याचा हप्ता जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात देण्यास सुरुवात झाली आहे. मकर संक्रांतीला पैसे आले नाहीत म्हणून महिला निरास होत्या मात्र आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. Ladki Bahin Yojana Update

या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे जमा;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नाही असे चेक करा…

लाडकी बहीण योजनेत हप्ता आल्यावर तुम्हाला मोबाईलवर मेसेज येत आहे. ज्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले आहेत का नाही हे समजणे सोपे होईल. त्याचबरोबर बँकेत मोबाईल ॲप वर जाऊन तुम्ही पैसे आले का नाही हे चेक करू शकता. या दोन्ही पद्धतीने तुम्हाला पैसे जमा झालेत का नाही हे तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही तुमच्या बँकेच्या अधिकृत अँप वर जाऊन अकाउंट डिटेल मध्ये जाऊन पैसे आले आहेत का नाही हे देखील चेक करू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment