लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा… January 26, 2025 by krushnA WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरली आहे. महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवून देण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उर्वरित लाडक्या बहिणीच खात्यात पैसे जमा झाले आहेत. या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे जमा; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहिणी योजनेची घोषणा केली होती. यातील काही अर्जामध्ये त्रुटी असून देखील पडताळणी न करता त्या महिलांना पैसे देण्यात आले होते. मात्र आता निकालानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. तसेच ज्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्यास ते अर्ज बाद केले जातील. अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये चांगलीच रंगत आहे. त्यामुळे ज्या पात्र महिलांचे अर्ज बाद होतील त्या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत असे बोलले जात आहे. या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे जमा; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली, तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशा आश्वासन महायुतीच्या बड्या नेत्यांकडून देण्यात आले होते. आता लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे जमा; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा काय म्हणाले एकनाथ शिंदे… विधानसभा निवडणुकीच्या काळात मी आई अंबाबाईचे दर्शन घेतले होते. महायुतीच्या विजयानंतर आम्ही अंबाबाईचे दर्शन घ्यायला नक्की व असे मी म्हटलं होतं. अंबाबाईच्या कृपेने आम्हाला अद्भुत यश मिळाले. सरकार आल्यानंतर अनेक बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू झाले. तर दुसरीकडे लोक भिमुख कल्याणकारी योजना पुन्हा सुरू झाल्या. एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना अशी सांगड घातली. त्यामुळे महायुतीचा प्रचंड मोठा विजय झाला असे एकनाथ शिंदे म्हणाले. या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे जमा; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी ही योजना अशीच कायम सुरू राहणार आहे. यामध्ये अजिबात खंड पडणार नाही, त्यांना दर महिन्याला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत राहील असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. जेव्हा विजय मिळतो तेव्हा ईव्हीएम मशीन चांगले असतं, निवडणूक आयोग चांगले असते. पण जेव्हा आपण पराभव होतो तेव्हा ईव्हीएम मध्ये दोष आहे निवडणूक आयोगावर आरोप आणि आमच्यावर आरोप दुसरा त्यांना काही धंदा उरलेला नाही. विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढेही मिळू शकले नाही. यावरून महाराष्ट्रातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा