गुड न्यूज! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: सोने खरीदरांसाठी आनंदाची बातमी आहे. 26 जानेवारी 2025 रोजी भारतात सोने चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. अनेक जण सोने दागिने परिधान करण्यासाठी खरेदी करतात तर अनेक जण सोन्यात गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. सोने खरेदी करण्याअगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे असतात. जशा की सोन्याचे सध्याचे दर काय आहेत, भविष्यात सोन्याचे दर कसे राहणार, जेणेकरून तुमची फसवणूक होत नाही आणि गुंतवणुकीसाठी जरी तुम्ही सोने खरेदी केले तरी तुमचा तोटा होत नाही. Gold Price Today

👇👇👇👇

दररोज सोन्याची नवीन किंमत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

26 जानेवारी रोजी आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 75550 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82420 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. काल 22 कॅरेट सोन्याची किंमत 75960 रुपये प्रति दहा ग्राम एवढी होती. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82830 रुपये प्रति दहा ग्राम एवढी होती. आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत होती. मात्र आज सोने आणि चांदी दोन्ही धातूच्या किमतीत घसरण झाली आहे. आज चांदीच्या किमतीत देखील घसरण झालेली आहे. भारतात आज चांदीची किंमत 97 हजार पाचशे रुपये प्रति किलो एवढी आहे.

👇👇👇👇

दररोज सोन्याची नवीन किंमत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

भारतात आज सोन्याची किंमत

कॅरेटदरग्रॅम
248242010
227555010
186182010

👇👇👇👇

दररोज सोन्याची नवीन किंमत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

शहरानुसार सोन्याचे दर

चंदीगड मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 570 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 700 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 700 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82570 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 940 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. सुरत मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 600 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82470 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 860 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 550 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82420 आणि 18 कॅरेट वाल्याची किंमत 61,820 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

👇👇👇👇

दररोज सोन्याची नवीन किंमत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

बेंगळुरू मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75550 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 420 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61,820 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. हैदराबाद मध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 550 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,420 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61,820 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. जयपुर मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 700 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82570 रुपये 18 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 940 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. केरळमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,550 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 420 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61,820 रुपये एवढी आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “गुड न्यूज! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर..”

Leave a Comment