भावाच्या मृतदेहासोबत बहिणीने काढली रील; व्हिडिओ पाहून माणुसकी संपेल…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ एकदम आश्चर्यचकित करण्यासारखे असतात. सध्या असाच सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आश्चर्यजनक प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोण कधी कोणते पाऊल उचलेल सांगता येत नाही. आता व्हायरल झालेल्या या व्हिडिओ त बघा नेमकं काय घडत आहे. हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या व्हिडिओमध्ये भावाचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यू देहासोबत दोन बहिणी व्हिडिओ रेल बनवत आहेत. Viral video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हिडिओ तयार केल्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नीट कर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच काहींनी बहिणींच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक खोलीत नृत्य देह ठेवण्यात आला आहे. मृत व्यक्तीची पत्नी जोर जोरात रडत आहे. त्याचबरोबर नृत्य देहाच्या शेजारी बसलेल्या त्याच्या दोन बहिणी व्हिडिओ तयार करत आहेत. हे दृश्य पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक युजरने संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही बहिणी स्थानिक भाषेत बोलताना दिसत आहेत. मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर माणुसकी नष्ट होईल.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मृतदहा सोबत व्हिडिओ बनवताना त्या दोन्ही बहिणी म्हणत आहेत, वहिनी रडू नका आयुष्यात ना जन्माचा पत्ता असतो ना मृत्यूचा पत्ता असतो. एखाद्या व्यक्तीचे कधी काय होईल सांगता येत नाही असे म्हणत या दोन्ही बहिणी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आहेत. 16 जानेवारीला हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. बहिणींनी व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये मेहुणीचे आयुष्य उध्वस्त झालं आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या व्हिडिओला अगदी काही वेळेतच अनेक विविध मिळाले आहेत. मात्र या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक उदाहरण आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निर्लज्जपणाची मर्यादा ओलांडली अशा अनेक कमेंट या व्हिडिओला आल्या आहेत. तर एका युजरने माणुसकी मेली आहे बहिणीकडून हे कृत्य अपेक्षित नव्हतं, तर एकाने आश्चर्यचकित कमी केले आहे. यात एक जण म्हटला आहे महिला लाईक कमेंट बोलायचे विसरले आहेत. तर एका युजरने फक्त हाच दिवस पाहायचा बाकी राहिला होता अशी कमेंट केली आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment