लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! काय म्हणाल्या अदिती तटकरे सर्वांसाठी जाणून घेणे महत्त्वाचे…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला आहे. मात्र अर्जाची पडताळणी सुरू असून काही अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. आदिती तटकरे यांनी योजनेबाबत काही महत्त्वाचे अपडेट दिली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Majhi Ladki Bahin Yojana

👇👇👇

जानेवारी महिन्यातील लाभार्थी महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी फिट करून या सदर्भात माहिती दिली होती. जुलै महिन्यापासून सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 60 वयोगटातील सुमारे दोन कोटी पेक्षा जास्त महिला आतापर्यंत दरमहा 1500 रुपये मिळवण्यासाठी पात्र झाल्या आहेत. तर या योजनेअंतर्गत आत्ता जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. आत्तापर्यंत पात्र महिलांना एकूण दहा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत.

👇👇👇

जानेवारी महिन्यातील लाभार्थी महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती. या योजनेमुळे पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत जमा केली जाते. मात्र आता पात्र लाभार्थ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. कारण या योजनेसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जाची छाननी सुरू आहे. या योजनेच्या निकषात न बसणारे अर्ज या योजनेतून बाद होऊ शकतात. छाननी दरम्यान निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद होऊ शकतात अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये आहे.

👇👇👇

जानेवारी महिन्यातील लाभार्थी महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांना पैसे परत करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले. मात्र थोड्या थोडक्या नव्हे तर 30 लाख अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. अपात्र महिलांना सरकारकडून दीड हजार कोटी रुपये मिळाले ची बातमी एका वृत्तपत्रात आली होती. लाडकी वहिनी योजनेचे तीस लाख अर्ज होण्याची बातमी काही ठिकाणी छापून आली होती. मात्र आता या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

👇👇👇

जानेवारी महिन्यातील लाभार्थी महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काय म्हणाल्या अदिती तटकरे

रायगड मध्ये ध्वजारोहणादरम्यान माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात येणाऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले आहे. तीस लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्य लाडकी बहीण योजने संदर्भात ज्या काही बातम्या वृत्तपत्रातून येत आहेत त्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. हा आकडा कुठून येतो हे माहित नाही, काही हजारोच्या संख्येने अर्ज आले आहेत. त्या महिलांनी आव्हानानंतर आपली लाडकी बहीण योजना सोडून दिली आहे. पण अजून आमच्या विभागाने किती महिला अपात्र होणार या संदर्भात कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये येणाऱ्या सर्व बातम्या खोट्या आहेत. माझी विनंती आहे जनतेने या बातमीवर विश्वास ठेवू नये असे आदिती तटकरे म्हणाल्या.

👇👇👇

जानेवारी महिन्यातील लाभार्थी महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडक्या बहिणींना 2100 कधीपासून मिळणार?

विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये करू अशा आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र अजून लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा वाढीव हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणीच्या वतीने उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात एक महत्त्वाचे वक्तव केले होते. मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना एक विषय रुपये मिळतील असे विधान विखे पाटील यांनी केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बजेटमध्ये यावर विचार करू असे सांगितले होते. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होईल अशी शक्यता आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment