या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाहीत! जाणून घ्या सविस्तर माहिती…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यात सुप्रसिद्ध ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सात हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलै महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत महिलांना एकत्रित दहा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत. मात्र संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ मिळवणारे अनेक महिलांनी लाडके बहिणी योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र ज्या महिलांना निराधार योजनेतून अनुदान मिळत असेल, अशा महिलांना केवळ एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

👇👇👇👇

या महिला होणारा अपात्र; यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निराधारव्यक्ती, अंध, दिव्यांग, अनाथ मुले, गंभीर आजार, घटस्फोट किंवा दुर्लक्षित महिल, अत्याचार ग्रस्त महिला, तृतीय पंथ आदींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी 65 वर्षाच्या झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावण बळ योजना, राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपालक निवृत्ती योजना यांचा लाभ मिळतो.

👇👇👇👇

या महिला होणारा अपात्र; यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभार्थी असून लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेतला आहे. शासन भाषा महिलांचे अर्ज पडताळून अपात्र ठरवणार लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून अनेक महिला वंचित आहेत सदर महिलांना किंवा लाभ मिळणार याची प्रतीक्षा आहे. आपल्या बँक खात्यात पैसे केव्हा जमा होतील याची ते वाट पाहत आहेत. Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

या महिला होणारा अपात्र; यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कागदपत्र जमाना केल्याचा अनुदान होणार बंद

जानीर आधार महिलांनी महसूल विभागाकडे कागदपत्र जमा केले नाहीत त्यांना यापुढे अनुदान मिळणार नाही. विशेष म्हणजे यातून छाननी केली जाणार आहे त्यामुळे ज्यांनी बोगस लाभार्थी आहेत किंवा दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आता अडचणीचा सामना करावा लागणार आहे. जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना फेब्रुवारीपासून अनुदान बंद होण्याची शक्यता आहे. दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अनुदान बंद होणार आहे. यासाठी प्रशासनाने कागदपत्राची छाननी सुरू केली आहे. तसेच अनेक महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी घेण्याचे अर्ज प्रशासनाकडे दिले आहेत.

👇👇👇👇

या महिला होणारा अपात्र; यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड बँक पासबुक महसूल विभागाकडे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही दिवसाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे ज्या महिलांना दोन्ही योजनेचा लाभ मिळत आहे अशा महिलांची पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. जानेवारी महिन्याचे पैसे महिलांना 25 जानेवारीपासून बँकेत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment