अर्थसंकल्पापूर्वीच आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price News: मागील आठवड्यात सोने चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती. सोन्याने तर मोठी झेप घेतली होती. मागील दहा-बारा दिवसात सोने तब्बल दोन हजार रुपयांनी महागले आहे. तर चांदीच्या दरात देखील एक हजार रुपयाची वाढ झाली आहे. एन लग्नसराईत सोन्याने चांदीचे दर गगनाला भिडले होते. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीलाच अर्थसंकल्पापूर्वीच दोन्ही मौल्यवान धातूत घसरण झाली आहे. चांदीचे दर देखील या आठवड्यात सुरुवातीलाच एक हजार रुपयांनी घसरले आहेत. मागील केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पानंतर देखील सोने-चांदीचे दर घसरण्याची अपेक्षा आहे. आपण या लेखात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर आणि एक किलो चांदीचे नवीन दर जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सोने खरेदीदरास दिलासा..

मागील दोन आठवड्यात सोने 3000 रुपयांनी महाग झाले होते. सोन्याचे वाढते दर पाहून ग्राहकांमध्ये चिंता दिसत होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने 170 रुपयांनी घसरले आहे. गुड गोल्ड रिटर्न नुसार आता 22 कॅरेट सोन्याचे दर 75 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 82,400 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 61 हजार 450 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

चांदीचे नवीन दर…

मागील आठवड्यात चांदी चार हजार रुपयांनी महाग झाली होती. त्यानंतर चांदी दोन हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. त्यानंतर 18 ते 23 जानेवारीपर्यंत भावात बदल झाला नाही. मात्र 24 जानेवारीला एक हजार रुपयांनी किमती वाढल्या. आणि आता 27 जानेवारी रोजी त्यात एक हजार रुपयाची घसरल झाली आहे. सध्या एक किलो चांदीचा भाव 96 हजार 500 रुपये एवढा आहे. Gold Price News

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

14 ते 24 कॅरेट सोन्याचे दर काय?

आज सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोने 80 हजार 397, 23 कॅरेट सोने 80 हजार 75 रुपये, 22 कॅरेट सोने 73 हजार 644 रुपये, 18 कॅरेट सोने 60298 रुपये, 14 कॅरेट सोने 47 हजार 32 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. एक किलो चांदीचा भाव 900274 रुपये एवढा आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवरील कुठलाही कर शुल्क नसतो. मात्र सराफ बाजारात शुल्क आणि करायचा समावेश केला जातो, त्यामुळे भावात तफावत दिसून येते.

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

घरबसल्या सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या…

सोने चांदीच्या किमती तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोने चांदीचे ताजे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या साईडला फॉलो करून ठेवणे आवश्यक आहे. त्यात स्थानिक कर इतर कराचा भर पडतो, त्यामुळे शहरानुसार किमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या आणि शनिवार रविवार हे दिवस सोडून सर्व दिवशी किमती जाहीर करण्यात येतात. तुम्ही 89 55 66 44 33 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सर्व कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “अर्थसंकल्पापूर्वीच आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवीन दर”

Leave a Comment