शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य, काय म्हणाले अजित पवार पहा? January 25, 2025 by krushnA WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Loan Waiver: विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा आश्वासन दिले होते. मात्र महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उल्लेख मी कधी केलाच नव्हता. असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अलीकडे चांगलेच गाजले होते. त्यामुळे महायुती सरकारने निवडणूक संपल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन पाळले नाही अशी टीका विरोधकाकडून करण्यास सुरुवात झाली. अजित पवार यांच्या वक्तव्यामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही असे संकेत मिळाल्याने अजित पवार यांच्य वर देखील टिकेची जोड उठली होती. याच पार्श्वभूमीवर पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 👇👇👇👇 कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्साठी येथे क्लिक करा अजित पवारांचा कर्जमाफीला विरोध ही बातमी प्रसार माध्यमांनी चालवली होती. आपण बातम्या देताना काय बातम्या देतो याचा विचार केला पाहिजे. मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असे कधी म्हणणार नाही. आम्ही देखील शेतकरी आहोत जिथे शेतकऱ्याला मदत हवी आहे अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न मी करतो. मात्र धंदात खोट्या बातम्या देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्राच्या हवाल्याने कर्जमाफीची बातमी देण्यात आली. पण मला बोलायचं असलं तरी मी स्वतः बोलेन. मात्र तरीही सूत्राच्या हवाल्याने प्रसारमाध्यमाकडे बातम्या का दिला जातात? या सूत्राला जीवनगौरव पुरस्कार दिला पाहिजे अशी टीका अजित पवार यांनी केली. 👇👇👇👇 कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्साठी येथे क्लिक करा कर्जमाफीच्या निर्णयावरून महायुतीत अजून मतभेद असल्याची चर्चा आहे. पण महायुतीत कुठलेच मतभेद नाहीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा काही कल्पना असतील मात्र कर्जमाफी बाबत मला काही कल्पना नाही. राज्याच्या आर्थिक परिस्थिती बाबत चर्चा होऊन कर्जमाफीचा निर्णय होईल. यात मतभेदेचा विषय येत नाही, असे भाजप नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. Loan Waiver 👇👇👇👇 कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्साठी येथे क्लिक करा असे असले तरी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणार आहे या आश्वासना कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनाली होते की माहितीने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण होतील मग शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील होणार का नाही याबाबत अजून प्रश्नच आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत काही निर्णय घेतला जातोय का नाही हे पाहण्यासारखे राहणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा