लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाले का नाही; याप्रकारे तपासा…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. योजना सुरू होणार की बंद होणार या संदर्भात अनेक गैरसमज तयार झाले होते. आता राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. त्यानुसार लाखो महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत. तर दुसरीकडे काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. त्यामुळे एक फब्रुवारी पर्यंत काही महिलांना पैसे येतील.

जानेवारी महिन्याचे पैसे या महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यात 14 ऑगस्ट पासून महिलांना जुलै आणि ऑक्टोबर महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले, त्यानंतर ही योजना विधानसभा निवडणुकीमुळे थांबवण्यात आली. विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाला. आणि आता जानेवारी महिन्याचा हप्ता 26 तारखेला सर्व महिलांच्या खात्यात जमा झाला आहे.

जानेवारी महिन्याचे पैसे या महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये कधीपासून येणार हे अजून स्पष्ट झाले नसले तरी येत्या फेब्रुवारी महिन्यापासून योजनेतून वाडीवर रक्कम मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. पण जानेवारी 2025 महिन्याचे पैसे काही महिलांना पैसे खात्यात आले का नाही हे समजत नाही. अशा अनेक महिला अशिक्षित असल्यामुळे पैसे आले आहेत का नाही हे समजत नाही. तुम्हाला पैसे मिळाले का नाही हे आपण चार गोष्टीतून समजून घेणार आहोत. Ladki Bahin Yojana Scheme

जानेवारी महिन्याचे पैसे या महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे आले का नाही कसे तपासावे?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे पाठवण्यात आले आहेत. खालील पद्धतीने तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत का नाहीये तपास.

जानेवारी महिन्याचे पैसे या महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर ला कॉल करून तुमच्या बँकेत पैसे जमा झालेत का विचारू शकता.
  • तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकिंग बँकेच्या ॲपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यात पैसे आले का नाही हे तपासू शकता.
  • तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एसएमएस प्राप्त होईल. हा मेसेज आल्यानंतर तुम्हाला पैसे मिळाले का नाही ते तुम्ही चेक करू शकता.
  • तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत असाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊन तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का नाही हे तपासू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment