“ऐका दाजीबा…!” या मराठी गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल चक्क…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील यामध्ये डान्स व्हिडिओ सर्वात जास्त असतात. डान्स करायला कोणाला नाही आवडत प्रत्येक जण डान्स करण्यास उत्सुक असतो. डान्स करता येत असो किंवा नसो प्रत्येकाला डान्स करताना जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. ज्या व्यक्तीला अप्रतिम डान्स करता येतो त्याच्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता आनंदा असू शकत नाही. दुसऱ्या व्यक्तीला डान्स करताना पाहूनही आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू येते. सोशल मीडियावर रोज लाखो डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहिल्यानंतर अनेक यूजर चे लक्ष वेधून घेतात. सध्या अशाच एका चिमुकलीने सुंदर डान्स करत आपला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणार आहे. त्याचे मुकलीचा अप्रतिम डान्स पाहून मेटकरी तिचे फॅन झाले आहेत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओमध्ये एक चिमुकली एका मराठी गाण्यावर ऐका दाजीबा या गाण्यावर अप्रतिम डान्स करत आहे. चिमुकलीने मराठमोळा वेशभूषा परिधान केले आहे आणि नाकात नथनी घातले आहे. गाण्याच्या तालावर चिमुकलीने जबरदस्त डान्स केला आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव नेटक्र्याना खूपच आवडले आहेत. तिचा मोह अदा पाहून कोणीही तिच्या डान्सची प्रशंसा केल्याशिवाय राहत नाही. Viral video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा सुंदर व्हिडिओ instagram वर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला तब्बल काहीच वेळात भरभरून न्यूज आणि लाईक मिळाले आहेत. अनेक लोकांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्याची मुले चे कौतुक केले आहे. एकाने कमेंट मध्ये लिहिले आहे या चिमुकलीचे एक्सप्रेशन खूपच छान आहेत. दुसरे एका युजरने लिहिले आहे हिचे हावभाव घायाळ करणारे आहेत, तिसऱ्या एकाने कमेंट केली आहे तिच्या हो भावाचे कौतुक करायला शब्दच नाहीत. चौथे युजर नेलेले आहे सर्वात गोंडस मुलगी, अशा अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडिओला आल्या आहेत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment