शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार 19 व्या हप्त्याचे 2,000 रुपये; तारीख आणि वेळ निश्चित…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. मागील अनेक दिवसापासून देशातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार येथून कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे दोन हजार रुपये महाडीबीटी द्वारे ट्रान्सफर करणार आहेत. अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.

👇👇👇👇

पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. त्यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली होते. पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी जारी केला जाणार आहे. प्रधानमंत्री मोदी विहार मधून शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देणार आहेत.

👇👇👇👇

पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी बिहारच्या दौऱ्यावर जाणारा असून दरम्यान पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली आहे. कापुरी ठाकूर यांच्या 101 व्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विहार मधील समस्तीपुर येथे ते जाणार आहेत. या ठिकाणावरून शेतकऱ्यांच्या खात्यात 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. Beneficiary Status

👇👇👇👇

पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम किसान योजना अंतर्गत एक 2019 पासून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत 11 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचे पैसे देण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नामुळे 18 व्या हप्त्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींची संख्या 9.58 कोटी झाली आहे. 19 व्या हप्त्याचे पैसे किती शेतकऱ्यांना मिळणार हे पाहण्यासारखे राहणार आहे. PM KISAN YOJANA Beneficiary Status

👇👇👇👇

पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे, ज्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करते. या योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात चार महिन्याच्या अंतरावर दोन हजार रुपये जमा केल्या जातात. या योजनेअंतर्गत संपूर्ण वर्षभरात शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. सरकार प्रत्येक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महाडीबीटी द्वारे ट्रान्सफर करते. शेतकरी योजनेची संबंधित कोणतीही माहिती पी एम किसान एआय चॅट बोट किसान ई-मित्र द्वारे मिळू शकते. हे चॅटवट 11 भाषांमध्ये माहिती उपलब्ध करते. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर मिळू शकते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment