खुशखबर! लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार मोफत गॅस सिलेंडर? मोठी अपडेट समोर..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Gas Cylinder: महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे आज मिळाले आहेत. त्याचबरोबर लवकरच महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. त्यातील आता लवकरच एक मोफत गॅस सिलेंडर महिलांना मिळणार आहे.

फक्त या महिलांनाच मिळणार मोफत गॅस सिलेंडर;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. याच सोबत या महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातात. या योजनेअंतर्गत महिलांना लवकरच गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. याबद्दल सर्व माहिती आणि सर्व प्रोसेस जाणून घेऊया.

फक्त या महिलांनाच मिळणार मोफत गॅस सिलेंडर;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य सरकारने वर्षातील तीन गॅस सिलेंडरपैकी एक गॅस सिलेंडर वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता लवकरच महिलांना मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात यापैकी एक गॅस सिलेंडर महिलांना देण्यात आला होता. त्यानंतर पुढील गॅस सिलेंडर लवकरच महिलांना मिळणार आहे. अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची पात्रता काय आहे जाणून घेऊया. Free Gas Cylinder

फक्त या महिलांनाच मिळणार मोफत गॅस सिलेंडर;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
  • लाभार्थी महिला ही प्रधानमंत्री उज्वला योजनेची लाभार्थी असावी.
  • या योजनेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्या देखील लाभ घेऊ शकतात.
  • गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही योजना राबवली जाते.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे.

फक्त या महिलांनाच मिळणार मोफत गॅस सिलेंडर;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना लवकरच या योजनेतील दुसरा मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या योजना आता सिंक होणार असल्याचे समोर आले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या 1500 रुपये दिले जातात. मात्र सर्व लाडक्या बहिणींना मार्च महिन्यापासून 2100 रुपये मिळणार असल्याच्य चर्चा सर्वत्र होत आहेत. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे वाढून मिळतील असे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अजून महिला व बालविकास विभागाने कोणतीही शिफारस अर्थमंत्राकडे किंवा अर्थ खात्याकडे केलेली नाही. त्यामुळे महिलांना एक विषय रुपये कधी मिळतात याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. सध्या जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्यात आला आहे. आणि यानंतर लवकरच लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर देखील देण्यात येणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment