सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण! तुमच्या शहरात सोन्याची किंमत किती पहा येथे…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: सोने खरेदी दरासाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. या आठवड्यातील सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज 29 जानेवारी रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 7509 रुपये प्रति ग्रॅम एवढी आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याची किंमत 8192 रुपये प्रति ग्राम एवढी आहे. काल भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 7539 रुपये प्रति ग्रॅम एवढी होती, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 8241 रुपये प्रति ग्राम एवढी होती. भारतात आज सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतीत देखील 96 पॉईंट 40 रुपये प्रति ग्रॅम एवढी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 96 हजार 400 रुपये एवढा आहे.

👇👇👇👇

दररोज सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 90 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे, 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,920 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. दिल्ली शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 240 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 70 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61,560 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. चंदीगड मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 240 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 70 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61560 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

👇👇👇👇

दररोज सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिक शहरात 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,120 24 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार 950 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 470 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. सुरत मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 140 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार 970 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 480 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. बेंगळुरू मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 90 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार 920 रुपये 18 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 440 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. Gold Price Today

👇👇👇👇

दररोज सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 90 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,920 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 440 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. हैदराबाद शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 90 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,920 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 440 रुपये तर ते दहा ग्रॅम एवढे आहे. जयपुर मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 240 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 70 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61560 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

👇👇👇👇

दररोज सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

लखनऊ शहरांमध्ये 22 कॅरेट पाण्याची किंमत 75 हजार 240 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 70 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61,560 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. केरळमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 90 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 81920 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत एकच हजार 440 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. कोलकत्ता मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 90 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत 81920 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण! तुमच्या शहरात सोन्याची किंमत किती पहा येथे…”

Leave a Comment