सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी! सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या नवीन दर January 27, 2025 by krushnA WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Gold Rate Today: मागील काही दिवसापासून सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. मात्र चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे बाजारांमध्ये सोने खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. यामध्ये काही दागिन्यासाठी सोने खरेदी करू इच्छितो तर काहीजण गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करू इच्छित आहेत. 👇👇👇👇 👉तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा👈 आज 27 जानेवारी 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 170 रुपयाची घसरत झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या दारात घसरण झाली असून 22 कॅरेट सोन्याचे दर 75400 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहेत. आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 690 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे या आठवड्यात पुढे सोन्याचे दर घसरणार का वाढणार हे पाहण्यासारखे राहणार आहे. आज दहा ग्रॅम सोन्याचा दर 82400 रुपये इतका आहे. गोल्ड रिटर्न्स पोर्टल सोन्याच्या दरात घसरण झाल्याची माहिती दिली आहे. 👇👇👇👇 👉तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा👈 कोणत्या शहरांमध्ये सोन्याचा किती दर आहे? मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 8225 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 7540 रुपये इतका आहे. पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 8225 इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 7540 रुपये इतका आहे. तर सोन्यासाठी प्रसिद्ध असलेले जळगाव मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 7540 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 8225 रुपये इतका आहे. तसेच नागपूर अमरावती कोल्हापूर सोलापूर सोन्याचे दर देखील याच प्रमाणे आहेत. 👇👇👇👇 👉तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा👈 दरम्यान अनेक दिवसाच्या दरवाढीनंतर आज 27 जानेवारी रोजी सोन्याच्या किमतीत घसरन झाली आहे. सध्या एक तोळा सोन्याचा भाव म्हणजे दहा ग्रॅम सोन्याचे दर 82400 रुपये इतका आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 100 ग्रॅम आठ लाख 24 हजार रुपये एवढा आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या एका ग्रॅम साठी आठ हजार 240 रुपये द्यावे लागत आहेत. Gold Rate Today 👇👇👇👇 👉तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा👈 दरम्यान नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीच्या सुरुवातीला सोन्याच्या दारामध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी सोन्याच्या गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. मात्र पुढील दोन आठवड्यात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी हीच योग्य संधी सोने खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी! सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या नवीन दर”