लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज! या तारखेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ₹2,100 होतील जमा?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki bahin yojana : राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे म्हणजेच नवीन वर्षाला सुरुवातच होत आहे आणि पहिल्याच महिन्याच्या पैशाला महिलांना वाट पाहावी लागत आहे परंतु आता वाट पाहायची गरज नाही.कारन की आता तारीख फिक्स झालेले आहे या महिन्याचे पैसे या तारखेला महिलांच्या खात्यात होणार जमा सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.

⬆️⬆️⬇️⬇️

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो 2025 वर्षे सुरुवात झालेली आहे आणि महिलांना आता नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पैसे कधी मिळतील याची उत्सुक लागलेली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाखो महिलांनी लाभ घेतलेला आहे. विधानसभा निवडणूक पूर्वी महायुतीने सरकारने पुन्हा सत्ता प्राप्त केलेली आहे आणि त्यांनी म्हणल्याप्रमाणे महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्णय त्यांनी केला होता.Ladki bahin yojana new installment

⬆️⬆️⬇️⬇️

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पण अद्याप त्यांनी या निर्णयावर अमलबजावणी केलेले नाही म्हणजेच राज्य सरकारने डिसेंबर महिन्यातील हप्ता 24 डिसेंबर पासून वाटण्यास सुरुवात केली होती आणि तो हप्ता पंधराशे रुपयाचा होता त्यामुळे लाडकी वहिनींना आता नवीन वर्षात 2100 रुपयाचा हप्ता येईल अशी आशा आहे. 2100 रुपये महिलांच्या खात्यावर कधी येतील याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस काय म्हणाले हे आपण आता सविस्तर पाहू.

⬆️⬆️⬇️⬇️

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

देवेंद्र फडवणीस म्हणाले, या योजनेचा आणि 2100 रुपयाचा नवीन अर्थसंकल्पात विचार होईल असे ते म्हटले आहे त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच 2100 रुपये बाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात 2100 रुपयांचा हप्ता हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच आपल्याला पाहायला मिळेल.

⬆️⬆️⬇️⬇️

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment