आता लाडकी बहिणी योजनेचा लाभ सोडावाच लागेल, आली मोठी अपडेट समोर… काय आहेत निकष?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारच्या नवीन निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, आज पासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन या योजनेची पडताळणी करणार आहेत.

👇👇👇👇

या अर्जाची होणार पडताळणी यादीत तुमचे नाव आहे का नाही पहा

ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत आणि त्यांच्याकडे चार चाकी वाहन देखील आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शासनाने चर्चा किंवा नसलेल्या अर्जदारांना अपात्र घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालकल्याण विभागाने एक बैठक घेऊन राज्यभरातील अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. परिवहन विभागाच्या मदतीने वाहनधारकांची यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana Scheme

👇👇👇👇

या अर्जाची होणार पडताळणी यादीत तुमचे नाव आहे का नाही पहा

विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी वहिनी योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही तपासणीशिवाय अर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र आता पात्रता निकष तपासले जाणारा असून चार चाकी वाहनधारक महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. शासनाच्या आदेशानुसार, अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी हे महिलांच्या घरी जाऊन अर्जाची पडताळणी करणार आहेत. चर्चा किंवा नसलेल्या अर्जांची नावे शासनाकडे पाठवले जाणार आहेत.

👇👇👇👇

या अर्जाची होणार पडताळणी यादीत तुमचे नाव आहे का नाही पहा

लाडकी बहीण योजनेचे आवश्यक निकष कोणते?

  • लाभार्थी महिलांचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
  • कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चार चाकी वाहन नसावे.
  • कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
  • लाभार्थी महिला संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य आर्थिक लाभ देणाऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या नसाव्या.

👇👇👇👇

या अर्जाची होणार पडताळणी यादीत तुमचे नाव आहे का नाही पहा

सरकारच्या या निर्णयावर महिलांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी शासनाच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे तर अनेक महिलांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. काही महिलांचे म्हणणे आहे की, घरात चार चाकी वाहन असणे म्हणजे श्रीमंत असणे असे नव्हे. अनेक वेळा वडिलांच्या नावावर किंवा भावाच्या नावावर गाडी असते पण कुटुंबाची आर्थिक स्थिती अतिशय बिकट असते. त्यामुळे ज्या महिलांना या योजनेची आवश्यकता आहे. त्या महिलांना या योजनेचा लाभ सरकारने द्यायला हवा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment