RBI कडून सर्वसामान्यांना मोठे गिफ्ट! या नागरिकांचा होणार मोठा फायदा..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI New Update: बजेट 2025 मध्ये 12 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान आता आरबीआय मध्यमवर्गाला मोठे गिफ्ट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पतधोरण समितीची बैठक 5 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बजेट 2025 मध्ये कर प्रणालीत झालेल्या बदलांमुळे मध्यमवर्गीयांना मोठा आनंद झाला आहे. अर्थसंकल्पात बारा लाख रुपयापर्यंत करमुक्त झाल्याचे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे.

पतधोरण समितीची बैठक 5 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. त्यामध्ये मध्यमवर्गीयांना मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे ही बैठक 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान पार पाडणार आहे. या बैठकीत मध्ये रेपो दरात कपात होण्याची शक्यता आहे. मागील दहा वेळापासून रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही. आता रेपो दर 6.5% इतका आहे रेप दरात कपातीची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. वाढत्या महागाईमुळे रेपो दरावर अनेक वेळा पाणी फिरले गेले आहे. RBI New Update

जर रेपो दरात कपास झाली तर ग्राहकांना स्वस्त दरात ग्रह कर्ज वाहन कर्ज घेता येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील व्याजाचा बोजा कमी होणार आहे. त्यांच्या हाती शिल्लक पैसे उरल्यास त्याची क्रयशक्ती नक्कीच वाढेल. हा पैसा पुन्हा एकदा बाजारात उपलब्ध होईल. सर्वसामान्यांच्या डोक्यावरील नियम आईचे ओझे कमी झाल्याने ग्राहक खरेदीसाठी पुन्हा पुन्हा बाजारात येतील. सध्या महागाई विविध कराच्या ओजाखाली आणि वाढलेल्या व्याजदराने ग्राहकांच्या हात बांधले गेले आहेत. त्यांची बचत होत नसल्याने बाजारातही खरेदी करत नसल्याचे चित्र दिसत आहे.

1 thought on “RBI कडून सर्वसामान्यांना मोठे गिफ्ट! या नागरिकांचा होणार मोठा फायदा..”

Leave a Comment