JCB खाली चिरडून नागाचा मृत्यू, त्यानंतर नागिणीने जे केले ते पाहून अंगावर काटा येईल..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Snake Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. नाग नागिणीच्या अनेक कथा तुम्ही ऐकले असतील. इतकच नाही तर नाग नागिन त्याच्या प्रेम कथेवर अनेक सिनेमे देखील बनले आहेत. आपल्या देशात नाग आणि नागिणीच्या कथा इतक्या फेमस आहेत की त्यांच्या संबंधित घटना लोकांचे लक्ष वेधून घेतात. आपल्याकडे असेही म्हटले जाते जर नाग नागिन पैकी एखादा मृत्यू झाला तर दुसरा त्याच्या मृत्यूचा बदला घेत असतो. अशा अनेक गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील किंवा ऐकले असतील.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नाग नागिणीच्या प्रेमाची अशीच एक घटना मध्यप्रदेशात घडली. यामध्ये नागाचा मृत्यू झाल्यानंतर नागिन त्याच्या मृतदेहाजवळ ज्याप्रकारे फणा काढून थांबली ते पाहून नक्कीच तुमच्या अंगावर काटा उभा राहील. ती नागिन तब्बल एक तासभर त्या नागाच्या मृत्यू देहापासून हलत नाही ही घटना सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तुम्ही अनेक गोष्टी नाग नागिन च्या प्रेमाबद्दल ऐकले असतील पण हा व्हिडिओ पाहून त्या सत्य असतील का नाही याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार एका गावातील एका शेतकऱ्यांच्या शेतात साफसफाई चे काम सुरू असताना. या कामासाठी जेसीबी मशीन बोलवण्यात आले होते. दरम्यान मशीन वेगाने काम करत होती जेसीबीच्या फावड्यातून जमिनीच्या आतील छिद्रात लपलेल्या सापांची जोडी बाहेर आली. दुर्दैवाने जेसीबीच्या दणक्यात नागाचा मृत्यू झाला. या घटनेत नागीणही गंभीर जखमी झाली आहे. ही घटना घडल्यानंतर जेसीबी ऑपरेटरने काम थांबवले. त्यानंतर शेतमालकाने सर्पमित्राला तात्काळ बोलावले. ही माहिती आसपासच्या लोकांना समजतात घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. सर्पमित्रांना घटनास्थळी पोहोचल्यानंतर नागाचा मृत्यू देह सोडण्यासाठी नागिन तयार नाही असे दिसले. मोठ्या परिश्रमाने त्यांनी नागिणीला घटनास्थळीवरून दूर केले आणि त्यावर प्रथम उपचार करून जंगलात सोडून दिले.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार साप बरा होतात त्याला जंगलात सुखरूप सोडवण्यात येईल. घटनास्थळी सापडलेल्या खुना पाहता हे साप वर्षानुवर्ष एकत्र राहत होते. हिवाळ्याचा ऋतू या प्राण्यांसाठी जीवघेणा असतो त्यामुळे ते जमिनीत बिळात किंवा दरीत राहतात. सापाचा मृत्यू आणि सापाला इजा झाल्याची घटना दुखत आहे. सापाचा मृत्यू झाल्यानंतरही नागिन मृत्यू देहाजवळ थांबून राहणे कौतुकाचे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला काहीच वेळात अनेक व्ह्यूज आणि लाईक मिळाले आहेत. अनेक लोकांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील केल्या आहेत. Snake Viral Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment