सोयाबीनचे बाजार भाव वाढले! पहा राज्यात कुठे मिळतो सर्वोच्च दर…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Rate Today: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज 28 जानेवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढले असून दरात देखील वाढ दिसत आहे. आज राज्यातील बाजार समितीमध्ये 59502 क्विंटल आवक झाले आहे. तर राज्यात सोयाबीनला सरासरी 3941 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. आज लोकल पांढरा पिवळा हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक झाली आहे. लातूर बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीची सोयाबीनचे अवक सर्वात जास्त झाली आहे. लातूरमध्ये 16563 सोयाबीनची अवक झाली आहे. तर या ठिकाणी सर्वसाधारण दर हा 3980 रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. लातूरमध्ये कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला आहे.

👇👇👇👇

दररोज सोयाबीनचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

राहता बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आवक सर्वात कमी झाले असून या ठिकाणी सहा क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. तर या ठिकाणी सर्वसाधारण दर हा 3925 रुपये प्रतिक्विंटर इतका मिळाला आहे. राहता बाजार समितीमध्ये कमीत कमी दर 3800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त 4,051 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. लालसगाव विंचूर बाजार समितीमध्ये 1224 क्विंटल सोयाबीनचे अवयव झाले असून या ठिकाणी कमीत कमी तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे व जास्तीत जास्त 4,088 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे तर सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मिळाला आहे.

👇👇👇👇

दररोज सोयाबीनचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

कारंजा बाजार समितीमध्ये 5000 क्विंटल सोयाबीनचे जवाब झाले असून या ठिकाणी कमीत कमी 3750 रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल व सरासरी 3900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अमरावती बाजार समितीमध्ये आठ हजार 109 क्विंटल साहेबांच्या वग झाले असून या ठिकाणी कमीत कमी 3750 जास्तीत जास्त 3900 व सरासरी 3825 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. जालना बाजार समितीमध्ये 4758 क्विंटल साहेब झाले असून या ठिकाणी कमीत कमी तीन हजार पाचशे जास्तीत जास्त 4650 व सरासरी 3950 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. Soybean Rate Today

👇👇👇👇

दररोज सोयाबीनचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

अकोला बाजार समितीमध्ये 2710 क्विंटल सोयाबीनचे जवाब झाले असून या ठिकाणी कमीत कमी 3800 जास्तीत जास्त 4150 व सरासरी चार हजार 100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. हिंगणघाट बाजार समितीमध्ये 3050 क्विंटल आवक झाले असून या ठिकाणी कमीत कमी 2730 व जास्तीत जास्त 4165 आणि सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. बीड बाजार समितीमध्ये 13 क्विंटल 26 जबाबदारी असून या ठिकाणी कमीत कमी 3825 जास्तीत जास्त 4000 व सरासरी 3906 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अहमदपूर बाजार समितीमध्ये 1970 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त 4 हजार 84 रुपये व सरासरी 3890 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment