महिलांसाठी बजेटमध्ये महत्त्वाची घोषणा; जाणून घ्या महिलांना काय मिळणार फायदा?

Budget 2025 for Women

Budget 2025 for Women: आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. दरम्यान या अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आले आहेत. महिला उद्योजिका घडवण्यासाठी सरकारने खरंच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यात शेतकरी क्रेडिट कार्डची लिमिट वाढवण्यात आली आहे. … Read more