खुशखबर! लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार मोफत गॅस सिलेंडर? मोठी अपडेट समोर..
Free Gas Cylinder: महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे आज मिळाले आहेत. त्याचबरोबर लवकरच महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. त्यातील आता लवकरच एक मोफत गॅस सिलेंडर महिलांना मिळणार आहे. फक्त या महिलांनाच मिळणार मोफत … Read more