१ फेब्रुवारीपासून सोनं होणार महाग; सरकार सोन्याबाबत घेणार मोठा निर्णय?
Budget Gold Price News: तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण केंद्रीय अर्थमंत्री निरमाला सितारामन येथे एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या अर्थसंकल्पामध्ये कोणता निर्णय होणार आणि त्या निर्णयामुळे … Read more