फेब्रुवारी महिन्यात महिलांना किती रुपये मिळणार आणि कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर..
Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे अनेक महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न … Read more