‘या’ अपात्र लाडक्या बहिणींना 9,000 रुपये परत द्यावे लागणार, सरकारने काय निर्णय घेतला पहा?

Mazi Ladki Bahin Yojana

Mazi Ladki Bahin Yojana: महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एक हाती सत्ता मिळवता आली. ही योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरली व महिलांच्या मताच्या जोरावर महायुतीचे सरकार स्थापन झाले. निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला. आता सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू … Read more