सोयाबीनचे बाजार भाव वाढले! पहा राज्यात कुठे मिळतो सर्वोच्च दर…
Soybean Rate Today: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज 28 जानेवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढले असून दरात देखील वाढ दिसत आहे. आज राज्यातील बाजार समितीमध्ये 59502 क्विंटल आवक झाले आहे. तर राज्यात सोयाबीनला सरासरी 3941 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. आज लोकल पांढरा पिवळा हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक झाली आहे. … Read more