लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवा आणि हा लखपती; पहा सविस्तर माहिती

Post Office RD Yojana

Post Office RD Yojana: लाडकी बहीण योजनेच्या बऱ्याच महिलांनी पोस्टात खाते खोलून या योजनेचा लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपये जर पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवले तर ही योजना तुम्हाला लखपती बनवू शकते. भारतीय पोस्ट ऑफिसची ही आरडी योजना ग्राहकांसाठी मध्यम बचतीसाठी उपयुक्त आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. 👇👇👇👇 पोस्ट … Read more