रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट! 31 मार्चपर्यंत हे काम करा अन्यथा मिळणार नाही मोफत रेशन
Ration Card News: भारत सरकारकडून गरीब आणि गरजू नागरिकांसाठी रेशन कार्ड लागू करण्यात आले आहे. देशभरातील लाखो गरीब कुटुंबीयांना सवलतीच्या दरात कमी किमतीत व मोफत धान्य मिळवण्यासाठी सरकारने शिधापत्रिकेच्या माध्यमातून ही सुविधा दिली आहे. मात्र आता शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. 31 मार्च 2025 पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले … Read more