RBI कडून सर्वसामान्यांना मोठे गिफ्ट! या नागरिकांचा होणार मोठा फायदा..

RBI New Update

RBI New Update: बजेट 2025 मध्ये 12 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान आता आरबीआय मध्यमवर्गाला मोठे गिफ्ट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पतधोरण समितीची बैठक 5 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बजेट 2025 मध्ये कर प्रणालीत … Read more