तुरीला भविष्यात किती दर मिळणार? जाणून घ्या तुरीचा बाजार भाव सविस्तर…
Tur Bajar Bhav: मागील महिन्यात तुरीचे दर 9000 रुपये प्रति क्विंटल होते मात्र सध्या तुरीच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे. सध्या बाजारात तुरीचे दर सात हजार रुपये पर्यंत आहेत. व्यापारी आणि शेतकरी यांचे म्हणणे आहे की येत्या काही दिवसात परिचय दर आणखीन घसरून शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादन घरात साठवून ठेवण्यास भाग पडत आहे. तुरीच्या … Read more