आधी कानाखाली मारली अन खाली पाडून…; भरदिवसा तरुणीला मारहाण, पहा व्हिडिओ इथे..
Viral video: वर्धा येथे एका विद्यार्थिनीला मारहाण करून गैरवर्तन करण्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित रुचिका ठाकरे येणे रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. वर्धा मध्ये सार्वजनिक ठिकाणी ही घटना घडली असून, या मुलीच्या विरोधात अचूक भाषा वापरून तिला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला … Read more