“नैनो में सपना” गाण्यावर वहिनीचा जबरदस्त डान्स; व्हायरल व्हिडिओ नक्की एकदा बघाच..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Dance Video: आयुष्य मनाप्रमाणे जगता आले पाहिजे असे आपल्यातील अनेकांना वाटते. आयुष्य जगताना आणि अडचणीत समोर येतात पण त्यांना सामोरे जाऊन अधिक प्रमाणे खंबीरपणे उभा राहता आले पाहिजे. जबाबदारीच्या ओझ्याखाली अनेक महिला जगणेच विसरून जातात. सासरकडील माणसांच्या भीतीने तर कधी लाज वाटेल म्हणून त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला सोडून देतात. तर आज असाच एक वायरल व्हिडिओ आपण पाहणार आहोत ज्यामध्ये एक महिला हिंदी गाण्यावर अगदी मनसोक्त फिरताना दिसत आहे. जे पाहून तुम्ही तिचे नक्कीच कौतुक करू शकता.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मैदानात एक कार्यक्रम सुरू आहे. दरम्यान हिम्मतवाला चित्रपटातील नैनो मे सपना हे गाणे कार्यक्रमात वाजण्यास सुरुवात होते. अनेक महिला तरुणी आणि चिमुकल्या या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. पण यामध्ये एक महिलेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण नैनो मे सपना हे गाणं वाचताच त्या महिलांनी गोल गोल गिरक्या घेण्यास सुरुवात केली. महिलेचा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीही सगळ्या चिंता सोडून एकदा तरी असे नाचले पाहिजे असे नक्कीच म्हटले तरी चालेल.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लेक तिच्या आईचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असते. नैनो मे सपना हे गाणे वाचताच महिला अगदी सगळे विसरून मनसोक्त डान्स करण्यास सुरुवात करते. दरम्यान तिच्या डान्स स्टेप तिचे हावभाव आणि तिचा उत्साह अगदी पाहण्यासारखा आहे. गाण्यावर फिरकताना पाहून मैदानात उपस्थित असलेले सर्व महिला त्या महिलेसाठी टाळ्या वाजवून काहींनी ओरडा ओरडा करत महिलेला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केला आहे. Viral Dance Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहून अनेक मेटकरी महिलेचे कौतुक करताना दिसत आहेत. तिची लेक तिला डान्स करताना प्रोत्साहन देत आहे हे पाहून खूप छान वाटले आयुष्याचा प्रत्यक्ष असाच आनंदाने जगता आला पाहिजे तरुणांमध्ये मी तिच्या वातावरण दिसत आहे. महिलेचा डान्स बघून काही तरुणी मुली इर्षा तर मुलींच्या वयाच्या बायका मात्र आनंदाने प्रोत्साहन देत आहेत. अशा अनेक कमेंट नेटकरांनी या व्हिडिओला दिल्या आहेत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment