Viral Video: भारतात लग्न म्हटलं की संगीत आणि डान्स आलाच, प्रत्येक लग्नात हे सर्वात जास्त प्रमाणात केलं जात आहे. प्रत्येक लग्नात डान्स हा परमनंट आहे. पण सध्या समोर आलेल्या या बातमीत दिल्लीतील एका लग्नात नवरदेवाने एका सुप्रसिद्ध बॉलीवूड गाण्यावर डान्स केला आणि तो त्याला चांगलाच भवला. नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी लग्नात चोली के पीछे क्या है या सुप्रसिद्ध गाण्यावर डान्स केला. पण नवरीच्या वडिलांना हे आवडलं नाही त्यांनी चक्क लग्नच मोडले.

1 thought on “नवरदेवाने स्वतःच्याच लग्नात केला “चोली के पीछे क्या है” गाण्यावर असा डान्स; पाहून मुलीच्या वडिलांनी मोडलं लग्न”