आधी कानाखाली मारली अन खाली पाडून…; भरदिवसा तरुणीला मारहाण, पहा व्हिडिओ इथे..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral video:र्धा येथे एका विद्यार्थिनीला मारहाण करून गैरवर्तन करण्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित रुचिका ठाकरे येणे रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. वर्धा मध्ये सार्वजनिक ठिकाणी ही घटना घडली असून, या मुलीच्या विरोधात अचूक भाषा वापरून तिला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून सर्वांनी यावर संता प व्यक्त केला आहे. या घटनेनंतर विद्यापीठातील विद्यार्थी आणि वर्गातील स्थानिक रहिवासी मध्ये तीव्र संताप प व्यक्त होत आहे. सदरील आरोपीस तात्काळ निलंबित करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थिनी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रुचिता दावा आहे की, 17 जानेवारी रोजी एका कारणेतीच्या मोटरसायकलला जाणून बुजून धडक दिली. त्यानंतर ती बाई घेऊन उभी होती आणि खाली पडली. गाडीच्या ड्रायव्हरने गाडीवर काही क्रॅश पडले आहेत का ते तपासले आणि त्यानंतर रस्त्याने उभे असलेले लोक रुचीच्या मदतीला आले. परंतु त्या व्यक्तीने रुचीला धमकवण्याचा प्रयत्न केला. तिने घरी फोन केला तोपर्यंत चालकाची पत्नी गाडीतून खाली उतरली आणि रुचीशी संवाद साधू लागले. शाब्दिक भांडण सुरू असतानाच अचानक त्या व्यक्तीने रूचीच्या पायावर गाडी वळवली त्यानंतर ते तिथून निघून गेले. असे रुचिकेने वर्धा न्यूज ला सांगितले आहे. व्हिडिओ तसे दिसत आहे त्याचप्रमाणे रुचिकाला त्या सुरक्षारक्षकाने थोबाडीत मारले आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर तिला खाली पाडूनही तिला मारहाण केली यामध्ये या सुरक्षारक्षकाची पत्नी ही सामील होती. रुचिकाची आई आणि भाऊ आल्यानंतर जवळच्या लोकांनी कार चालकाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार तो जवळच भाड्याच्या घरात राहतो. रुचिका आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवले आहे तर एका नातेवाईकाने पोलीस स्टेशन गाठले आणि रुचिका आणि तिच्या कुटुंबीयांना केस मागे घेण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. तिच्या instagram प्रोफाइल नुसार खुर्ची का बाय कर आणि फिटनेस प्रेमी असल्याचे दिसते. Viral video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “आधी कानाखाली मारली अन खाली पाडून…; भरदिवसा तरुणीला मारहाण, पहा व्हिडिओ इथे..”

Leave a Comment